ग्रामपंचायत कर्मचारी यांचे चार माहिण्या पासूनचे वेतन थकीत जिल्हा परिषद कडे साकळे

11

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे चार माहिण्या पासूनचे वेतन थकीत जिल्हा परिषद कडे साकळे



नितेश केराम⁰
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी आज दि 21/7 /25 रोजी सिऔ मीनाताई साकळे मॅडम यांच्याशी मा श्री विलासभाऊ कुमवार यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागील चार महिने वेतन बाबत व येरीयस बाबत चर्चा केली परंतु सीओ मॅडम यांनी ग्रामपंचायत कर्मचारी विषयी चर्चा करून 15 दिवसाची मुदत वाढ घेऊन सर्व प्रश्न निकली लावण्याची विजा गेली आणि सीओ मॅडम यांनी स्पष्ट पणे सांगितले जोपर्यंत तुमच्या पंचायत समिती कडून आमला अहवाल येणार नाही तोपर्यंत सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी यांचे पगार होणार नाही आज पावतो ग्रामपंचायत कर्मचारी हा गावात दिवस रात्र काम करतो त्याचा मुबदला मिळाव या साठी काम करतो तरी पण शासन या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या दुर्लक्ष करीत आहे
आज ग्रामपंचायत कर्मचारी हा गावाची सेवा परंतु त्याला ग्रामपंचायत पंचायत कडून नाही राहनि भत्ता मिळत नाही महिन्याचा पगार मिळत या ग्रामपंचायत कर्मचारी आपला परिवार कसा काय चालवायचा या उद्देशाने आज जिल्हा परिषद चंद्रपूर भेट देऊन सीओ मॅडम यांना आपल्या समस्या मांडल्या आणि सीओ मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 15 दिवसाची मुदत घेण्यात आली आणि सीओ मॅडम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले की आम्ही तुमच्या पंचायत समिती कडून अहवाल घेऊ आणि तुमचे जे काही थकीत वेतन आहे आणि तुमचा येरीयस आहे याच्या वर आम्ही विचार करून तोंडका काढू आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन रेघुलर पणे सुरळीत करू असे आश्वासन जिल्हा परिषद सीओ मॅडम यांनी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here