*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थित मडवेल्ली येते आगामी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा..!*
भामरागड : तालुक्यातील मडवेल्ली येते काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी मडवेल्ली येथील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांन सोबत आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुक बाबत चर्चा करण्यात आली आहे.
त्यावेळी अजयभाऊंनी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगितले की”आविसं काँग्रेस पक्षा सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मडवेल्लीसह जिल्ह्यातील तसेच परिसरातील गावांच्या विकासासाठी आविसं काँग्रेस पक्षा कटिबद्ध आहे.
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा – विधानसभा निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी आविसं काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आव्हान आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.तसेच त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांची विविध समस्या जाणून घेतले.
यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,भामरागड तालुका काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मीकांत बोगामि,आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा,भामरागड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्षा राजू वड्डे,मेडपली ग्रापसरपंच निलेश वेलादी,कोठारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सडमेक भाऊ,मडवेली ग्रापसरपंच मलेश तलांडे,उपसरपंच परमेश मडावी,ग्रामपंचायत सदस्य कुसुम वेलादी,ग्रामपंचायत सदस्य महेश मडावी,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,सामाजिक कार्यकर्ते चिनू सडमेक,सामाजिक कार्यकर्ते दिनेश जुमडे,पोलीस पाटील रावजी येरमा,बिरजू तेलामी,श्रीहरी मडावी,सामाजिक कार्यकर्ते शामराव सडमेक,धीरज वेलादी,काशिनाथ मडावी,संदिप वेलादी,साईनाथ इष्टाम,सागर वेलादी,चंद्रकांत मडावी,विश्वनाथ सोयांम,अजय वेलादी,देवाजी मडावी,ताणू सोयाम,शिवलाल सोयाम,दोलत मडावी,दसरथ मडावी,देसू सडमेक,बाजीराव सडमेक,प्रदीप तलांडे,विजय सडमेक,विशाल सोयाम,श्रीनिवास वेलादी,भास्कर सडमेकसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.