चंद्रपुर:
चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालूक्यात वेकोलीच्या खाणी असून,भटाळी- तिरवंजा मोकासा,वेकोलीच्या भटाळी खाणीतून मुरुम व ओबींचे दिवसरात्रे वैध – अवैध रित्या गौण खनिजचे उत्खनन होत असून,शासनाच्या नियमाला तिलांजलि देत लाखो कोट्यावधिच्या महसूलला चुना लावाण्याचे काम सर्रास पणे खूलेआम हॉयवा ट्रकने पोकलॅन्ड व जेसीबी मशीन च्या साह्याने या भटाळी तिरवंजा मोकासा वेकोलीच्या ओबी परिसरात चोरीचे काम मोठ्या प्रमाणात सुरुच याकडे महसूल विभागाचे काही अधिकारी झोपेचे सोंग जानीवपुर्वक घेतल्या जाते,या गौण खनिजचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरुच, अनेक महिण्यापासून अवैधरित्या सर्रासपणे मुरुम ओबी च्या चोरी सर्रास पणे खूलेआम हॉयवा ट्रकने पोकलॅन्ड व जेसीबी मशीन या मुरुमच्या परिसरात पोकलॅन्ड मशीन जप्तीची कारवाई करणार का महसूल विभाग, अशा इशारा अमन अंधेवार यांनी दिले नाहीतर मनसे जिल्हा कामगार नेते मनसे स्टाईलने करावा लागेल,