
राजुरा बावनवाडा येथे युथ काॅग्रेस
कमेटीची स्थापना पार पाडण्यात अली
राजुरा : दिनांक ०७/०८/२०२४ ला बामनवाडा येथे युवक कॉंग्रेस राजुरा चे तालुका उपाध्यक्ष अंकुश पारेकर याचे निवासी घरी युवक कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री शंतनूदादा धोटे यांच्या अध्यक्षतेखाली युवक कॉंग्रेस ची बैठक पार पडली तसेच झालेल्या बैठकीमध्ये बामनवाडा युथ कॉंग्रेस ची कमिटी स्थापन करण्यात आली त्यात विक्रांत धोंगडे यांची अध्यक्ष पदी, उमेश टेकाम यांची उपाध्यक्ष पदी,जयभीम जुलमे यांची महासचिव पदी, चैतन्य करमनकर यांची महासचिव पदी तसेच शुभम कोडापे यांची सचिव पदी निवड करण्यात आली या वेळस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांचा तर्फे सर्व नव नियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्या देण्यात आल्या तसेच नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले..या वेळस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे प्रभारी आकाशजी भाटीया हे हजर होते तसेच राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष उमेश गोनेलवार , विधानसभा युवक कॉंग्रेस चे सचिव प्रनय लांडे ,आकाश मावलीकर ,तालुका युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष इर्शाद शेख,तालुका युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष अंकुश पारेकर, महासचिव पंकज करमनकर, युवा नेतृत्व प्रशिक तावाडे, दुर्वास मून, आशिक तावाडे,प्रणय लोखंडे,अमन करमणकर ,स्वप्नील वाघमारे,संकेत करमणकर ,प्रशिक दुर्गे,सावन करमणकर,आदर्श भासारकर तसेच गावातील असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते










