संजयगांधी निराधार व इतर योजनेतील पात्र लाभार्यांचे अनुदानाचे पैसे त्वरीत खात्यात टाका
नारायण हिवरकर संजय गांधीनिराधार योजना अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांची कडकडीची मागणी
कोरपना: तालुका हा गोर,गरीब, अदिवासी,दलीत,शोषित,पीडित म्हनुण ओळखल्या जातो येथील संजय गांधीनिराधार,श्रावणबाळ योजनेतील तसेच इतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे आठ,नहु महिन्या पासुन रखडलेले अनुदान त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात टाका अनेक पात्र लाभार्थांचे लिस्ट मध्ये नावच नाही,तुम्ही हयातीचा दाखला आना,आधारकार्ड,पासबुकची झेराक्स आना तहसीलदार साहेब नाही,बाबु नाही,असे बहाने बताने लावीत कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचार्यानी वेळ काळु धोरण अवलंबीले आहे अनेक लाभार्थ्याना लाभा पासुन वंचित ठेवले आहे श्री नारायण हिवरकर संजय गांधीनिराधार अध्यक्ष यांनी अनेक वेळा विचार पुस केली असता आज पैसे खात्यात टाकणार आहो,उध्या,टाकनार आहो,साहेब नाही,साहेबाची सही झाली नाही असे उडवाउडविचे उत्तर देवुन वेळ कडुन नेला आठ दिवसात पुर्ण पैसे पात्र लाभार्थांच्या खात्यात टाका अशी मागणी श्री नारायण हिवरकर संजय गांधीनिराधार अध्यक्ष यांनी नायब तहसीलदार श्री चिडे साहेब व दुरध्वनी वरुण तहसीलदार गौंड साहेब यांना सुचना देण्यात आली या प्रसंगी मेघराज हरबळे,निलकंट गाताडे,पुष्पा मडावी,गंगूबाई मडावी, मंगला गेडाम,चंद्रकला पेंदोर,रेखा कुडमिथे,निर्गुना मरापे,पार्बताबाई गेडाम,अनुसया गेडाम तुळसाबाई कुमरे,भिमबाई गेडाम आदि गांधीनिराधार योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते










