वणीकडून अति बेगाने येणाऱ्या ट्रकने जर्सीगाईला जबर धडक दिले:

36

वणीकडून अति बेगाने येणाऱ्या ट्रकने जर्सीगाईला जबर धडक दिले:


सुरज मुक्के यांनी भरपाई ची मागणी,


घुग्घुस:
आज सकाळच्या सुमारास वणीकडून घुग्घुस मार्गावर सुभाष नगर सबस्टेशन, वाहतूक पोलीसांच्या बॅरिकेड्स जवळपास घटना घडली वंदना ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या ट्रक क्रमांक एम एच 34 बी झेड 9921 या 16 चाकी ट्रक वाहन चालक मोहम्मद माजिद रा. झारखंड वय 34 वर्षे, या वाहन चालकाचे गतीवर नियंत्रण सुटल्जयाने गाईला जबर धडक दिली, जर्सीगाईची किंमत अंदाजे 15 ते 20 हजार रुपये असून, गाई गंभीर अवस्थेत असुन मरण्या लाइक आहे गाई मालकांगनी  ट्रक मालकाकडुन भरपाईची मागणी केली, ट्रक मालकाने नुकसान भरपाई देण्यात यावे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here