घुग्घुस परीसरात तलवार घेऊन धुमाकूळ करतांना वाहन चालकास, पोलीसांनी अटक केले,
घुग्घुस-: येथील वाहन चालक सहाबसिंग गुरुनामदास सिंह चालक वय 38 वर्षे, राहणार निसाके ता. अजनाळा पंजाब रात्री 7:30 वाजे सुमारास घटना राजीव रतन रेल्वे फाटक गेटच्या जवळपास पूलाखाली एके चहा स्टॉल जवळ वाहन चालक वादघालून वाद निर्माण करुन ट्राफिक,भीडमध्ये तलवारी घेऊन चालकाने धुमाकूळ करीत असता मिळून आला, त्यांचे कडून एक स्टिल धारदार तलवार कि. एक हजार रुपए असे किमतीचे मिळून आला घुग्घुस पोलिसांनी त्याला विचारपूस करीत परवाना विचारले असता नसल्याच्या वाहन ट्रक चालक यानी सांगितले, चड्डा रोड लॉईन्स कंपनीत ट्रक चालक म्हणून कार्यरत व कंपनीतच राहते,पोलिसांनी चालकावर 4.25 कलमासह भा.ह.का.गुन्हा नोंद करण्यात आले, परंतु जप्त केलेल्या ट्रकवर कारवाई का नाही ? घटना संबंधित ट्रक क्रमांक एम एच 34. बीजी 2257. सोडण्यात आले, अश्या प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थिति केले,
यावेळी तपास पोलीस स. पो.नि. योगेश पाटील, रवी वाभिडकर, विजय ढबकस, प्रंसन्नजीत डोर्लीकर, यांनी केली, पुढील तपास पोलीस करीत आहे,