वाळू माफियाची मुजोरी कायमच, तलाठी मुकदर्शक, शासनाच्या महसूल ला चुना
घुग्घुस- : वणी -तालुक्यातील – सावंगी जुनी निर्गृडा नदी पात्रात रेती घाटावर वाळूमाफियांचा धुमाकूळ वाळूतस्करी वाहतूकी होत असून यावर तलाठी यानी कार्रवाई का नाही करीत उलट रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकास भ्रमण ध्वनिवर माहिती दिले जाते वाहतूक घाटातून लगेच काढा मला तक्रारी घाटतल्या येत आहे
या क्षेत्रातून तलाठी याची बदली करण्यात यावे,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,यांना वाळू तस्करी होत असल्याची माहिती दिले भ्रमण ध्वनिवर, तर वाळू माफिया मालिक यांना भ्रमण ध्वनिवर माहिती दिले जाते ट्रैक्टर वाहतूक होत आहे घाटातून लगेच ट्रैक्टर काढा नाही तर कारवाई करणार , कार्रवाई करण्याआधी माहिती का दिले जाते वाहतूक जप्तीची कारवाई का नाही?
लाखो रुपयांचा महसूल चुना लावण्याचे काम सर्रास राजरोसपणे वाळू उत्खनन सुरुच सावंगी जुनी वाळूघाटावर वाळूमाफियांच्या मुजोरी कायमच, तहसीलदार यांनी गार्भिंयांनी या वाळू घाटावर लक्ष द्यावे या रेती घाटावर तलाठी यांची मुक संमत्ती असल्याची माहिती स्थानीय शेतकरी बांधव व नागरिकांकडून मिळत असल्याची चर्चा जोमाने सुरुच, तिन ट्रॅक्टर वाहतूक सुरुच या रेती घाटावर नियंत्रण करुन वाहतूकचे मार्ग कायमच बंद करण्यात यावे, नवीन सावंगी च्या पूलाखाली नवीन वाळूच्या मार्ग बनवून वाळूतस्करीला मार्ग तयार करण्यात आले अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त होत आहे, वाळू माफिया टोळी सक्रिय राजकिय पक्षाच्या बळावर वाळू माफियांनी डोकेवर काढले,
