Breaking Newsक्राईम अवैध्द रेती चोरी करणार ०४ अॅपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई By khabron ka safar - February 21, 2025 37 Share FacebookWhatsAppTwitter अवैध्द रेती चोरी करणार ०४ अॅपे वाहनावर चंद्रपुर शहर पोलीसांची कारवाई चंद्रपुर पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन चंद्रपुर यांचे, आदेशान्वये पोउपनी संदीप बच्छीरे, व डी बी पथक दि. २१/०२/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा. विषेश मोहीम राबवित पोस्टे परीसरात अवैध्द धंद्यावर कारवाई करीत, चोराळा पुला जवळुन ईराईनदी पात्रातुन ०४ तिन चाकी अॅवे वाहन बिना रॉयल्टी गौन खनीज रेती चोरी करूण वाहतुक करतांना मिळुण आल्याने बि.एन.एस. कलम ३०३(२), ४९ सहकलम १८१,१९२ मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले. जप्त केलेला माल १) २८,०००/- रूपये ०२ ब्रास रेती किंमत अंदाजे २) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.एच. ३४ ए.बी. २१४६ इंजीन a. P1A4050710 चेनसॉ MBX0000ZBMA211392 किंमत अंदाजे ३) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.एच. ३४ ए.बी. ५७४१ इंजीन a. R2K2224917 चेनसॉ a. MBX0000ZBPL603337 किंमत अंदाज ४) ८०,०००/- रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.एच. ३४ ए.बी. ७३४० किंमत अंदाजे ५) ८०,०००/-रूपये एक जुणा वापरता तीन चाकी अॅपे क. एम.पी ४८ जि.. ०३६० इंजीन क. R5C72195 चेंचीस क. BFC230745 किंमत अंदाजे असा एकुण ३,४८,०००/- रूचा माल जप्त करण्यात आले. सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर, संदीप बच्छीरे पोउपनि, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा/संतोषकुमार कणकम, मपोहवा / भावाना रामटेके, नापोका/कपुरचंद खरवार, पोशि/इम्रान खान, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/सहुल चितौडे, विक्रम मेश्राम गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली. राजेश