कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या आंदोलचा दुसरा दिवशी आंदोलन सुरु
नितेश केराम
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेना यांनी आज दि 2 मे 2025 रोजी आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी दि 1 मे ते 2 2025 पासून पंचायत समिती समोर आंदोलन करीत आहे आज महाराष्ट्र मध्ये सेकडो ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणी साठी आपआले पंचायती या जिल्हा परिषद समोर आंदोलन करीत आहे परंतु शासन स्तरावर काहीच परिणाम पडलेला दिसून येत परंतु आज दि 2 मे 2025 रोजी झालेल्या आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी एक जूट येऊन आपल्या हक्काच्या मागण्या मान्य केल्या शिवाय रात नाही असे या सरकारला या आंदोलनात सांगिले परंतु हें सरकार या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडे दुर्लक्ष करीत आज ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी भर उन्हा तावात आपल्या परिवारावाची परवा करता आपल्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी दिन दिवस झाले पंचायत समिती समोर आंदोलन करीत आहे परंनुं कोरपना तालुक्या मध्ये या आंदोलनामध्ये पत्र वेव्हार करून एकही आमदार आला नाही आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेथा सुद्धा जाणून घेतली नाही आज पावतो आमदार साहेब यांचे दवरे चालू होते आणि चालू आहे परंनुं दोन दिवस झाले आमदाराना पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन करीत आहे यांच्या कडे जाऊन बगाव असा निश्चिच्य सुद्धा आमदार साहेबांनी केला नाही आज पावतो ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पूर्ण 12 मागण्या आहे जर काही पूर्ण न झाल्या तर महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना यांनी सरकार दिवसाचा अल्मेट दिल होत जर का या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात या सरकार काम बंद आंदोलन करण्याच्या इशा या महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत काम सेना एन जी पी 5825यांनी सरकारला दिला आहे
या वेळी उपस्थित मान्यवर
श्री विलास भाऊ कुमरवार राज्याध्यक्ष
श्री मंगेश विलास चिंचॊलकर तालुका अध्यक्ष कोरपना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना कोरपना एन जी पी 5825
श्री अजय सिडाम उपाध्यक्ष
श्री विठ्ठल जूनघरे सचिव
श्री गंगाराम जुमनाके कोषाध्यक्ष
श्री स्वप्नील पाचभाई
श्री नामदेव मुक्के सदस्य
श्री श्रीधर मडावी सदस्य
श्री गोवर्धन बोधे सदस्य
श्री रवी पंधरे सदस्य
श्री संदीप नैताम सदस्य
उत्तम मुठलवार सदस्
राहुल कल्लूरवार सदस्य
व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी कोरपना उपस्थित होते