मौजा कन्हागाव येथे विनायक बाल गणेश मंडळा तर्फे संस्कृतीक कार्यक्रम व अंबुजा फाऊंडेशन यांच्या पंथकाच आयोजन
नितेश केराम
काल दि 14/9/2025 रोजी विनायक बाल गणेश मंडळ कन्हाळगाव येथे सांस्कृतिक व अंबुजा फाऊंडेशन यांच्या शेती विषय व शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी पथकाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा मध्ये लहान मुला मुलींनी आयुष्यात मध्ये आपण कस पुढे जाऊ शकतो याच्या मध्येमातून आपली कामगिरी दाखवली तसेच लहान मुला मुलीमध्ये काल झालेल्या कार्यक्रमाच्या सह्याने आज मुला मुलीमध्ये उत्साहाचे वातावरण दिसूलागले तसेच अंबुजा फाऊंडेशन पथका कडून सर्व शेतकऱ्यांना आपली शेतीची माहिती देण्यात आली की आपण शेतीमध्ये फोवारणी कशी करायची व फोवारणी करतेवेळी आपली काळजी कशी घ्यायची हे सर्व माहिती शेतकऱ्यांना कालच्या पथकाच्या मध्येमातून शेतकऱ्यांना देण्यात आली
यावेळी उपस्थित मान्यवर व या कार्यक्रमाचे उदघाटक सौ सुरेखाताई विनोदजी नवले ( सरपंच ) तसेच विनोदजी नवले ( उपसरपंच ) तसेच माजी सरपंच नारायणजी हिवरकर माजी तंटामुक्त अध्यक्ष मनोहरजी बावणे तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर माणुसमारे ग्रा प सदस्य महादेवजी कोवे ग्रा प सदस्य सौ महानंदा शेंडे पो पाटील गोवर्धन मडावी सयंसेवक विशालजी गझलवार सत्कार मूर्ती चरणदास टेकाम सयंसेवक प्रमोदजी प्ररचाके आदी मान्यवर व ग्रामवासी उपस्थित होते










