Home Breaking News कॅन्सरवरची लढाई, आता चंद्रपूर जिंकेल..!*

कॅन्सरवरची लढाई, आता चंद्रपूर जिंकेल..!*

91

कॅन्सरवरची लढाई, आता चंद्रपूर जिंकेल..!*

*चंद्रपूर :  कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ रुग्णालय नसून, हजारो रुग्णांच्या डोळ्यात नवी आशा पल्लवीत करणारे जीवनदायी केंद्र ठरणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला टाटा ट्रस्टने दिलेल्या सहकार्यामुळे तब्बल ₹२८० कोटींच्या खर्चाने हे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभं राहिलं आहे. आधुनिक निदान आणि उपचारसुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र पूर्वविदर्भातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.*

*२२ डिसेंबर २०२५ रोजी सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. कॅन्सरविरुद्धच्या लढाईत चंद्रपूर आणि परिसरासाठी हे केंद्र एक प्रभावी शक्तिस्थान ठरेल ,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here