गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे विध्यार्थी निरोप समारंभ संम्पण
नितेश केराम गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था माणिकगड जिवती द्ररा संचलित गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे विध्यार्थी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता विध्यार्थी आग्रहाच्या नीमंत्रणावरून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहता अल विद्याथ्यानी आपल्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न करावे जीवनात आनंद घेण्यासोबतच अभ्यास करत ध्येय गाठले पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये गोंडवाना विद्यालयाचा विध्यार्थी टिकला पाहिजे त्यासाठी या महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मी वैयक्तिकरित्या तुमच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे वचन या प्रसंगी विद्याथ्याना दिले गोंडवाना महाविद्यालय विध्यार्थी विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे जिवती या आकांक्षित तालुक्यातील विध्यार्थी स्पर्धेच्या या युगामध्ये सर्वोच ठरला पाहिजे हें आमचे अंतिम ध्येय आहे या कार्यक्रमाला माझ्यासह जिवती पोलीस स्टेशनं चे ठाणे दार श्री जाधव साहेब मेजर श्री पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य द्रा पांडुरंग सावंत यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते