मौजा कन्हाळगाव येथे सल्ला घाघरा देवस्थान येते ध्वजारोहण कार्यक्रम संम्पण
नितेश केराम आज दि 8/2/26 रोजी मौजा कन्हाळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सल्ला घाघरा देवस्थान येथे ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर गावचे उपसरपंच श्री विनोदभाऊ नवले हें होते तसेच गावचे प्रमुख पाहुणे श्री प्रमोद परचाके तसेच आदिवासी समाजातील कमेटीचे अध्यक्ष तूळशीदास टेकाम व आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवर बालाजी आत्राम नथु पा वरपकार संभा पा कोवे जंगा मेसराम भाऊराव गेडाम महादेव कोवे अविनाश केराम भाऊराव कोटनाके दुर्योधन सोयाम प्रकाश सोयाम आनंदराव शेडमाके जनार्धन कोवे अजय कोवे गंगाराम मेसराम रवींद्र कुमरे सुरेश कुमरे संतोष कोराम हरिदास वरपकार विनोद वडस्कर विठ्ठल शेंडे गोपाल गाजुलवार वामन जेणेकर विठ्ठल पारखी नामदेव कोवे रामदास येरेकार चरणदास टेकाम रामदास मसे सोमा कनाके तसेच आदिवासी बांधव व गावातील नागरिक मोट्या संखेने उपस्थित होते