Home Breaking News शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यक्रलय राजुरा तांबाडीफाटा

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यक्रलय राजुरा तांबाडीफाटा

51

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यक्रलय राजुरा
तांबाडीफाटा



( तुकडोजी नगर )

नितेश केराम
श्री जगनाथ बाबा पालखीचे दर्शन ( काल दि 20) घेताना भक्तीभाव सर्द्धांआणि अध्यात्माने भरलेला पवित्र क्षण अनुभवण्याचा मान लाभला पालखी उत्सवाने परिसरात दिव्य वातावरण निर्माण झाले व भाविकांनी जयघोषात उत्सव साजरा केला
या मंगल सोहळ्यात ऍड वामनराव चटप माजी आमदार राजुरा तसेच रमाकांत पा मालेकार बळीराम खुजे विनोद नवले ( देवस्थान कमेटीचे सचिव ) नैनेश आत्राम ( सरपंच ग्रा प जेवरा ) विनायक मोहितकर मधुभाऊ राऊत विठ्ठल दोरखंडे शंकर उपाध्ये इतर असंख भाविक भक्तगण मनोभावे उपस्थित राहून भगवान श्री जगनाथ बाबांचे दर्शन घेतले त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भक्तीमय व पालखी मार्गांवरील ठिकठिकाणी भाविका कडून स्वागत आरती व कीर्तन आयोजन करण्यात आले होते सर्द्धां भक्ती आणि सामाजिक एकोपा यांचे सुंदर दर्शन या सोहळ्यात घडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here