Home Breaking News मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

55

मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा



नितेश केराम

मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सौ सुरेखाताई विनोदजी नवले सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला तसेच या ग्रामसभेमध्ये सरपंच सौ सुरेखाताई विनोदजी तसेच उपसरपंच श्री विनोदजी नरहरी नवले हे सुद्धा या सभेमध्ये उपस्थित होते तसेच आज पर्यावरण दीना निमित्त सरपंच सौ सुरेखाताई विनोदजी नवले यांनी आपले मत व्यक्त केले कि पर्यावरण आपण कसे ठेवायच आणि आपल्या परिसरात असो किंवा आपल्या शेतामध्ये सर्वांनी एक झाड लावणे येणे करून आपल्या त्याचा निसर्ग मिळेल तसेच पाणी बॉटल किंवा खरा पणी याचा वापर कसा करायचा हे या सभेमध्ये सांगण्यात आले तसेच आपण सगळे एक होऊन ध्वनी प्रदूषण मुक्त करून आपले पर्यावरण वाचून या आणि प्रत्येकांनी एक झाड लावूया असे मार्गदर्शन केले आहे

या प्रसंगी उपस्थित मान्यवर

अनिल वाघाडे सूरज वरपटकार कवडू भटारकर दिलीप कुसराम अमोल पंदीलवार श्रीकांत बांदूरकार प्रदीप निरांजने संजय आडे ग्रामसेवक शिपाई नितेश केराम आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here