Home Breaking News ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी राज्याध्यक्ष श्री विलासभाऊ कुमरवार यांची प्रभावी पाठपुरावा मोहीम

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी राज्याध्यक्ष श्री विलासभाऊ कुमरवार यांची प्रभावी पाठपुरावा मोहीम

55

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी राज्याध्यक्ष श्री विलासभाऊ कुमरवार यांची प्रभावी पाठपुरावा मोहीम



नितेश केराम
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825 चे सर्वेसर्वा तथा राज्याध्यक्ष मा श्री विलासभाऊ कूमरवार यांनी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे आज दि 14 जुलै 2026 रोजी त्यांनी मा ना श्री जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास मंत्री व मा, ना श्री सचिन भाऊ अहिर उपसभापती प्रमुख मार्गदर्शन तथा सरचिटणीस यांची भेट घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागन्यांवर सविस्तर चर्चा केली यामध्ये वेतनवाढ वसुली व उत्पन्नाची अट रद्द करणे 10% पदभरतीची फाईल तसेच ERP लॉगिनसंदर्भातील प्रश्न यावर सकारात्मक पाठपुरावा करण्यात आला या बैठकीमुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशादायक घडामोडी दिसून येत आहे कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि शासन स्तरावर प्रभावीपणे भूमिका मांडणारे मा, श्री विलासभाऊ कूमरवार यांचे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुका कोरपना NGP 5825 यांच्या वतीने मा, श्री विलास भाऊ कुमरवार साहेब यांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक धन्यवाद कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी अखंड संघर्ष हाच आमचा संकल्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here