कोरपना तालुक्यातून ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या दिली दरबारी महाराष्ट्र सरकारचा सकारात्मक निर्णय
नितेश केराम
कोरपना / कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे ग्रामपंचायत कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षा पासून आपल्या मांगण्या सातत्याने पाठपुरावा करत असून राज्य सरकार यांच्यावर दुर्लक्ष करीत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना युनियन 5825 हा आपल्या हक्काच्या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत असून सुद्धा हें सरकार या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष करून यांना फक्त आश्वासन देऊन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांन कडून आपले काम करीत आहे आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रेच्यूटी ईपीएफसह सुधारीत वेतनाची गरज आहे जस की जिल्हा परिषद किंवा नगरपरिषद या कर्मचाऱ्यासारखा किमान वेतन आणि ग्रॅच्यूटीची आवश्यकता आज ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वय पूर्ण निघून गेले काही ग्रामपंचायत कर्मचारी रिटायर्ड मेंडवर आले त्यांना अजूनहि पेन्शन नाही आणि किमान वेतन आज हें शासन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडून फक्त आपले काम करून घेतात आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना आश्वासन देऊन आपले वर्ष काढतात निवडून आल्यावर यांनी ग्रामपंचायत कर्मचारी दिसतात ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिली दरबारी जाऊन आपल्या हक्काच्या मागण्या मांडून या सरकार 15 दिवसाचा अल्टीमेट दिला आहे जर का आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कामगार सेना युनिट 5825 या येणाऱ्या काळात बेमुदत संपावर जाणारा असा इशारा या वेळेस राज्य सरकारला देण्यात आला