काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन
आज २८ नोव्हेंबर २०२४ ला आमदार मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जनसंपर्क तथा तालुका काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालयात महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग समजले जाणारे,आदयशिवशाहीर, शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहरध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मूल राजेश कन्नमवार, महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,जेष्ठ पदाधिकारी प्रशांत राईंचवार,नगरसेवक प्रितम गेडाम,सचिन संगीडवार,नितेश रस्से,नगरसेविका सौ.साधना वाढई,सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.प्रियंका रामटेके, सौ.पल्लवी ताटकोंडावार,शेतकरी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, तसेच युवा पदाधिकारी पंकज सुरमवार,आकाश खोब्रागडे,अंकुश शेंडे, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,कुणाल मालवनकर आदी उपस्थित होते.