आजाद समाज पार्टीत पक्ष प्रवेश करुन नियुक्ती

32

आजाद समाज पार्टीत पक्ष प्रवेश करुन नियुक्ती



विदर्भ पक्ष बांधनी दौरा सुरू करण्यात आला आहे. या पक्ष बांधनी दौरा मध्ये


 चंद्रपुर: दिनांक 14 मे 2025 रोज मंगळवार ला चंद्रपूर जिल्ह्य़ातील बैठक विश्राम गृहात आयोजित करण्यात आली होती .आजाद समाज पक्ष (कांशीराम)
विदर्भ (पूर्व)नागपूर विभाग दौरा कार्यक्रम आझाद समाज पार्टी (कांशीराम), महिला आघाडी, युवा आघाडी, मिशन ७८ व महाराष्ट्र राज्याच्या विधी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते पक्षाचे संघटन, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, सदस्यता मोहीम आणि भविष्यात जिल्हा, पंचायत, महानगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी.
सत्ता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चळवळीतील चर्चा करून होणाऱ्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विदर्भ दौरा सुरू असल्याने.
आज चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व भाई चंद्रशेखर आजाद समाज पार्टी वरती विश्वास ठेवणारे तमाम आजी माजी महिला पुरुष युवा यांना होणाऱ्या बैठक मध्ये वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन सुरेश मल्हारी पाईकराव विदर्भ सचिव यांनी केला होता
या बैठकीत प्रमुख उपस्थीती म्हणून –
1) श्री रुपेश बागेश्वर साहेब – महाराष्ट्र प्रभारी
2) डॉ .जे.बी. रामटेके साहेब – प्रदेश महासचिव
3) श्री रूपचंद टोपले साहेब -प्रदेश महासचिव
4) श्री दिगंबर पलटनकर साहेब – प्रदेश सचिव
5) श्री नितीन नागदेवते साहेब – अध्यक्ष विदर्भ पुर्व
वरील उपस्थितीतांचा मार्गदर्शनाखाली
भाई चंद्रशेखर आजाद यांच्या चळवळी वरती विश्वास ठेवून उपस्थितांनी पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन पक्ष प्रवेश केला महाराष्ट्र प्रभारी रुपेश बागेश्वर व प्रदेश महासचिव जे बी रामटेके विदर्भ अध्यक्ष नितीन नागदेवते यांनी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी रिता देशकर तर चंद्रपूर तालुकाध्यक्ष पदी आकाश चिवंडे यांची नियुक्ती पत्र देऊन पदभार दिला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here