आमदार देवराव भोंगळे यांच्या पु ढाकाराने शहरात मोफत जलसेवा

30

आमदार देवराव भोंगळे यांच्या पु ढाकाराने शहरात मोफत जलसेवा



नितेश केराम
वाढत्या उन्हामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची पाणी पातळी घटत चाल्याने कोरपना शहर व परिसरात पाणी टंचाई जाणवत आहे या नागरिकांना दिलासा देण्यासाठी काल दि 15 मे रोजी स्थानिक भाजपा जनसंम्पक कार्यलय तथा माजी मा आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रच्या समोर आमदार देवराव भोंगळे यांनी पाणी ट्यानकर हिरवी झेंडी दाखवून निशुल्क जलसेवेचा शुभारंभ केला
प्रसंगी राजुरा विधानसेभेतील कोरपना सह अन्य तालुक्यामध्ये कुठे पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत असल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या भाजप पदाधिकारी कार्यक्त्यांना किंवा नजिकच्या सेवा केंद्रास कळवावे आम्ही आपल्या जणसेवेकरता तत्पर आहोत असेही आमदार देवराव भोंगळे यांनी आव्हान केले
या वेळी तालुका अध्यक्ष संजय मुसळे तालुका महामंत्री सतीश उपचेलवार शहर अध्यक्ष अमोल असेकर जिल्हा अनु जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी महामंत्री प्रमोद कोडापे अकबर अली पुरुषोत्तम भोंगळे आशिष ताजने किशोर बावणे मनोज तुमराम दिनेश खडसे दिनेश ढेंगळे कार्तिक गोलावार अशोक झाले निखिल भोंगळे अल्का रणदिवे जोशना वैरागडे नगरसेविका गीता डोहे वर्षा लांडगे सविता तुमराम नगरसेवक सुभाष हरबडे प्रमोद पायघन पुडलिक उलमाले जितेंद्र पिंपळकर सत्यवान पोटेकर पद्माकर दगडी दिनेश सुर आदी मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here