श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संम्पन्न

32

श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संम्पन्न



नितेश केराम 
राजुरा दि 18 मे ): अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सु संस्कार शिबिर दि 6 मे ते 16 मे पर्यंत राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित करण्यात आले होते या शिबिरातील यांचा समारोपीय कार्यक्रम नुकताच सम्पन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपलालदादा कावळे जिल्हा प्रचार प्रमुख श्री गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर यांची उपस्थिती होती
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार एड वामनराव चटप सुदर्शन निमकर बबन उरकुडे उप जिल्हाप्रमुख शिवसेना अविनाश जाधव सचिव आ शि प्र मं राजुरा ड्रा एस एम वारकडं प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा संदीप जैन अध्यक्ष राजुरा व्यापारी असोसिएशन सारंग गिरसावळे अध्यक्ष रोटरी क्लब राजुरा दिनेश पारखी अध्यक्ष मराठा सेवा संघ आशिष करमकर अध्यक्ष छाया फाऊंडेशन ड्रा अरविंद ठाकरे केशव ठाकरे सुमन जेंगठे सरोजनी हिवरे महिला प्रतिनिधी हभप स्वामिनी गौरीताई विटोले नागपूर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थितांनी शब्बीरांना मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here