Home Breaking News ईद उल अजहा गडचांदूरात उत्साहात सम्पन्न सामाजिक ऐक्य शांतता आणि नियमांचे पालन...

ईद उल अजहा गडचांदूरात उत्साहात सम्पन्न सामाजिक ऐक्य शांतता आणि नियमांचे पालन यांचे दर्शन

110

ईद उल अजहा गडचांदूरात उत्साहात सम्पन्न सामाजिक ऐक्य शांतता आणि नियमांचे पालन यांचे दर्शन



नितेश केराम
गडचांदूर दि 7
त्याग एकता आणि श्रड्रेचा सन म्हणून ओळखला जाणारा ईद उल अजहा आज गडचांदूरात अत्यत उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला
मौलाना तहसीन रजा यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतानाच शांतता बंधुभाव आणि शासन नियमांचे काटेकोर पालन करत सन साजरा करण्याचे मार्गदर्शन दिले त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सम्पूर्ण शहरात ईद अत्यँत शिस्तबदतेने पार पडली
ईदगाह मैदान मदिना मस्जिद आणि महम्मदिया मस्जिद या ठिकाणी नमाज अदा करण्यात आली या वेळी हाजी कादर शेठ हाजी शबीर धाखवला हाजी मुनाफ खालू हाजी वसीम ठाकेदार हाजी हनीफ मावडीया हाजी सलीम किडिया रफिक निजामी यांच्यासह नागरिक मोट्या संखेने उपस्थित होते
माणिकगड माईन्स व अंबुजा कपंनीचे कामगार तसेच काठाला बखर्डी लखमापूर व नंदा बीबी येथूनहीं अनेक भाविक गडचांदूर आले होते सर्वत्र आनंदाने वातावरण पाहायला मिळाले
भाजपाचे सतीश उपलंचीवर आणि निलेश ताजने यांनी उपस्थितांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या तर ठानेदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता
शहरात शांतता सौहार्द आणि अनुशासनाने भरलेला हा सन सामाजिक एक्याचे प्रतीक ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here