जि प शाळा कळमना येथे नवप्रवेशीत विध्यार्थ्यांचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते स्वागत

6

जि प शाळा कळमना येथे नवप्रवेशीत विध्यार्थ्यांचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते स्वागत

नितेश केराम
राजुरा स्वच्छ सुदंर निर्मळ पर्यावरण पूरक अशा विविध उपक्रमांची प्रभावी अमलाबजावणी करणारे जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना हें नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम मोट्या उत्साहाने राबवित असते त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवाशी आज येतील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सर्व चिमुकल्या अभिनंव असे स्वागत करण्यात आले यामुळे कळमना येतील बाल गोपाळ पालक शेतकरी बांधवांमध्ये आनंदायी वातावरण निर्माण झाले होते यावेळी बैलबंडी ची छान फुलांनी व फुग्यानी सजावट करून सम्पूर्ण गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी पहिल्या वर्गातील विध्यार्थ्यांना आनंद गणनात मावेनासा झाला होता प्रभात फेरी नंतर वर्ग पहिला च्या विध्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे शालेय पोषक व शालेय बुटाचे वाटप करण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना दिवाकर पिंगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रा प सदस्य प्रमुख पाहुणे बाळकृष्णा पिंगे पोलीस पाटील ग्रामसेवक सीतारामजी मरापे सुनीता उमाटे ग्रा प सदस्य बेबीनंदा पुणेकर मुख्यद्यापक श्रवण गेडाम उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती कवडू गौरकार रामचंद्र कुकडे शंकर फिसके गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य द्रा लटारी बल्की महादेव मदन वाढई विठ्ठल विदे संतोष बल्की मोगराज वाढरे मंदा गेडाम व आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here