सोनेच्या दागीने चोरलेला आरोपी घुग्घुस पोलीच्या अटकेत

9

सोनेच्या दांगी ने चोरलेला आरोपी घुग्घुस पोलीच्या अटकेत

घुग्घुस 
दि 24/6/25 रोजी फिर्यादी विलास हेडाऊ रा रामनगर यांनी तक्रार दिली होती की नागपुर ते घुघुस येथे कॅब मधून येत असताना त्यांचे बॅग मधून सोन्याची दागिने की 95000 रु चा माल चोरीला गेला अशा फिर्याद वरून पो स्टे ला अप क्र 117/25 कलम 303(2) भा न्या स प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात कॅब ड्रायव्हर वैभव दिपक हिंगाने वय 22 वर्ष रा विसापूर यास ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यातील सोन्याची दागिने की 95000/रु चा माल हस्तगत करून अटक करण्यात आली सदरची कारवाई मा पो नी प्रकाश राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात api प्रफुल डाहुले, पो हवा संजय अटकुलवार, महेश भोयर, नितीन मराठे, रवी वाभिटकर यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here