

खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्र सरकारला दरवाढ मागे घेण्याची मागणी
नितेश केराम
1 जुलै 2025 पासून रेल्वे तिकीट अटीएम व्यवहार शुक्ल पॅन कार्ड नियम आणि गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयांचा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे
खासदार प्रतिभा धानोरकर मनाल्या देशातील जनता महागाईने त्रस्त असताना मोदी सरकारने 1 जुलैपासून विविध सेवांवर लादलेली ही दरवाड मणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे रेल्वे सामान्य मानसाच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे त्यात वाढ करून सरकारने गरिबांचा प्रवास आणखी महाग केला आहे तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांनमध्ये केलेल्या बद्दल आणि ओटीपीची सक्ती यामुळे सामान्य प्रवाशांना विशेष ग्रामीण भागातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागेल त्या पुढे मनल्या अटीएम मुळे पैसे काढण्यावरील शुक्ल हा डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार आहे बँका आणि वितीय संस्थाना याचा फायदा होईल पन सर्वसामान्याणसाठी रोख व्यवहार करणे अधिक स्वचित होईल








