कन्हाळगाव ते चन्नई मांडवा या रस्त्याची बिकट अवस्था
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव ते चन्नई मांडवा या मार्गांची दूर अवस्था झाली आहे सततेच्या पावसामुळे रस्त्याने जात येत असताना मोठी कसरत करावी लागत आहे रस्त्याने पाणी आणि मोठमोठे खडे पडले आहे त्यामुळे रस्त्या रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिणानी या मार्गांवरील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि तालुक्यातील एकमेव ठिकाण असलेल्या कोरपना येते नेहमी यावे लागते शाळा शिकण्यासाठी लहान मुलांना सुद्धा व कॉलेज करण्यासाठी कोरपना इथेच यावे लागते परंतु या रस्त्यात खडा की खड्यात रस्ता अशी अवस्था झालेली आहे याकडे संबंधि विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे या ठिकाणी कायमस्वरुपी पाणी वाहत असल्याने माती साचून रस्ता परिवर्तन झाला आहे रस्त्यावर खोल खडे तयार झाल्याने वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका सतत निर्माण झाला आहे काही दिवसापूर्वी दुसऱ्या रस्त्यावरून घसरून जखमी झाल्याची घटना घडली आहे या समस्याचे निराकरण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावर पाईप टाकून मोठा असा रपटा ( बांधकाम ) करून पाण्याची योग्य निसार करण्याची मागणी केली आहे परंतु कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या मार्गांचा वापस शाळेकरी विध्यार्थी शेतकरी आणि रोजंदारी करणारे नागरिक मोट्या प्रमाणात करत तरीही संबंधित विभाग कोणत्याही ठोस पाऊल उचली जात नसल्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकास त्रास आहे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्या कडे लक्ष देऊन सादर मार्ग त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहे










