कोरपना येथे आर्थिक स्वातंत्र्य संपती व्यवस्थापन आणि गुंतवणूक या विषयावर कार्यशाळा

8

कोरपना येथे आर्थिक स्वातंत्र्य संपती व्यवस्थापन आणि गुंतवणूक या विषयावर कार्यशाळा



नितेश केराम
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्रारा संचालित आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नती प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय कोरपना येथे आर्थिक स्वातंत्र्य संम्पती व्यवस्थापन आणि गुंनतवणूक या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन अर्थशा स्त्रत आणि करिअर कट्टा विभागाच्या वतीने करण्यात आले
या प्रसंगी पुणे येतील सुप्रसिद्ध वितीय व्यवस्थापन आणि गुंनतवणूक तज्ञ मार्गदर्शक चंद्रकांत तूरारे यांनी या कार्यशाळे द्रारे सखोल आणि तांत्रिक असे संम्पतीचे स्वातंत्र्य कसे मिळवायचे स्वतः च्या संम्पतीचे व्यवस्थापन आणि गुंनतवणूक कशी करायची त्या साठी स्मार्ट गुंतवनुकीच्या विविध संकल्पना शेहरमार्केट फ़ंड याच्यातील गुंतवणुकीचे महत्व स्वरूप आणि त्या करिता आधुनिक तंत्रज्ञानावीशयीचे त्न्यान महत्व या विषयाचे सखोल मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here