विसापूर आणि नांदगाव शेतजमीनमध्ये  (WCL) नि संपूर्ण विसापूर आणि नांदगावच्या शेतजमिनी अधिग्रहण करून नियमानुसार मोहबदला,नौकऱ्या देऊन मायनींग करण्यात यावे

46

विसापूर आणि नांदगाव शेतजमीनमध्ये  (WCL) नि संपूर्ण विसापूर आणि नांदगावच्या शेतजमिनी अधिग्रहण करून नियमानुसार मोहबदला,नौकऱ्या देऊन मायनींग करण्यात यावे



 हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि रसायने आणि खते राज्यमंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांचा कडे


बल्लारपूर :  विधानसभा क्षेत्रामधील विसापूर व नांदगावतील संपूर्ण 802 हेक्टर शेतजमीन भिवकुंड कोल ब्लॉक सन फ्लॅग आयर्न स्टील खाजगी कंपनीला केंद्र सरकारनि कोळसा मायनींगसाठी अवांटन करून दिले आहेत दोन्ही गावाचा या खाजगी कंपनीच्या विरोध आहेत व विरोधात ग्रामसभा आणि जनसुनावणी ठराव सुद्धा पारित होऊन आहेत म्हणून ते रद्द करून वेस्टर्न *कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) नि संपूर्ण विसापूर आणि नांदगावच्या शेतजमिनी अधिग्रहण करून नियमानुसार नौकऱ्या देऊन मायनींग करण्यात यावे*
असे संपूर्ण विसापूर आणि नांदगाव शेतकरी मार्फत..! मागणी करण्यात आले तसेच या विषय बद्दल सकारात्मक विचार सुद्धा झाले आहेत…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here