Home Breaking News  घुग्घुसच्या जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था तर्फे सर्पमित्रांनी तीन धामण जातीच्या सापाणंना दिले जीवनदान

 घुग्घुसच्या जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था तर्फे सर्पमित्रांनी तीन धामण जातीच्या सापाणंना दिले जीवनदान

104

 घुग्घुसच्या जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था तर्फे सर्पमित्रांनी तीन धामण जातीच्या सापाणंना दिले जीवनदान



घुग्घुस :
भारतात पर्यावणाचा समतोल वसंवर्धनाचे रक्षण करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहे. मात्र संधिक पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी घुघुस येथील जिवन सृष्टी बहुउद्देशिय संस्थेचे तालुका अध्यक्ष सर्पमित्र आर्यन कवाडे व त्याचे सहकारी निलेश धांडे, कार्तिक आत्राम पियुष हजारे यांनी सतत प्रयत्न करत आहे. त्यानी येत्या (सात) वर्षात हजारो सापांना जीवनदान दिले.

सापांमध्ये. विषारी, निमविषारी, बिनविषारी साप आहेत. तर आपल्या भागातील प्रमुख चार विषारी साप 1) नाग (कोब्रा) 2) मण्यार (कॉमन क्रेट) 3) घोणस (रस्सल वायफर) 4) फुरसे (स्वासकिल्ड वायफर) तर नीम वीषारी साप हरण टोड एडिटर (भारतीय अंडा खाऊ साप) मांजऱ्या व पट्टेरी रेतीला साप तर बिन विषारी सापान मध्ये धामण, कवड्या,, कुकरी, नानेटी, गवत्या, अजगर, इत्यादीनचा समावेश आहे.

घुग्घुस, शेणगाव, मातारदेवी, सोनेगाव, उसगाव, घोणाड, अंतुल्ला, माहाकुला, पांढळकवडा., या परीसरात कुठे ही साप किंवा वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यासव वन विभागाशि किंवा सर्पमित्राशी संपर्क करावे.

अशे सर्पमित्र टीम चे तालुका अध्यक्ष आर्यन कवाडे यांनी आव्हान केले आहे.______

सर्पमित्र आर्यन कवाडे : 7972248765
सर्पमित्र निलेश धांडे : =8767947086

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here