Home Breaking News चंद्रपूर जिल्हा अति्रुष्टी अनुदान पासून वंचित

चंद्रपूर जिल्हा अति्रुष्टी अनुदान पासून वंचित

59

चंद्रपूर जिल्हा अति्रुष्टी अनुदान पासून वंचित



नितेश केराम
चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी अति्रुष्टी अनुदान पासून वंचित आहे परंतु सरकार या शेतकऱ्यांनकडे दुर्लक्ष करीत आज चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकरी किती संकटात सापडला आहे तरी सुद्धा या सरकारला जाणीव नाही या सरकारने शेतकऱ्याला आश्वासन देऊन वारेवर सोडल या सरकारने शेतकऱ्याला कर्ज माफीचे आश्वासन दिले ते पन पूर्ण नाही केले तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याच आश्वासन दिले ते पन या सरकारने पूर्ण नाही आज शेतकरी आपल्या हक्काच्या मागणी साठी रस्त्यावर उतरून राहिला परंतु या सरकार जाग येत एकीकडे शेतकरी संकटात सापडला तर दुसरीकडे हें सरकार शेतकऱ्या सोबत ऑलिक पणाने वागत या सरकार जवळ लाडकी बहिण योजना चालविण्यासाठी पैसे आहे परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी तसेच शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी व अति्रुष्टी देण्यासाठी पैसे नाही अस हें महायुती सरकार आहे जर या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी अति्रुष्टी तसेच आमच्या शेतमालाला हमीभाव नाही जाहिर केला तर येणाऱ्या काळात बेमुदत आंदोलन करणार असा इशारा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here