कन्हाळगाव ते मांडवा या महामार्गांवर रस्त्यावर खडे शासनाचे दुर्लक्ष
नितेश केराम
कन्हाळगाव ते मांडवा या महामार्गांवर रोडवर खडे पडल्याने नागरिकांना नाहक येण्या जाण्या करिता नाहक त्रास होऊन राऊन राहील तरी पन या सरकारच दुर्लक्ष आज या रोड वरून जाण्यासाठी शेतकऱ्यांची तसेच शाळेकरी विध्यार्थी यांना जाण्यासाठी या रोडने मोठी कसरत करावं लागत आहे या आधी पुष्कळ असे जिवा मारी हान होऊन गेले परंतु या सरकारचे या रोडवरील दुर्लक्ष होत आहे आज पावतो कन्हाळगाव वरून महामार्गची चनई तसेच मांडवा या रोडची दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी या वेळेस नागरिकांनी केली आहे कारण शेतकऱ्यांना तसेच शाळेकरी विध्यार्थी यांना येण्या जाण्यासाठी ये रोडने नाहक त्रास सहन करावा लागत आहे या साठी सर्व नागरिकांनी आपली पेरणा देऊन या सरकारला रोडची दुरुस्ती करण्यासाठी मागणी केली