*सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी*

44

*सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी*6

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर च्या वतीने समितीच्या कार्यालय स्थळावर सौभाग्य नगर नागपूर येथे आज दिनांक 16-03-2024 रोजी सरदार मल्हार होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर व सरदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण करण्यात आले सदर कार्यक्रमाला डॉक्टर श्री रमेशजी ढवळे कार्याध्यक्ष, श्री महादेवजी पातोंड, सचिव, श्री विनोदजी बरडे, कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव निघोट श्री अनिलजी तांबडे, सहसचिव, श्री शरद उरकुडे श्री. शामभाऊ थोरात, श्री विनोद भुजाडे, श्री यशवंत कात्रे, सदस्य पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर सौ. वंदना बरडे, महिला अध्यक्ष, सौ. स्मिता तांबडे उपाध्यक्ष , सौ. कामिनी तवले कोषाध्यक्ष , पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मृती समिती महिला मंडळ व इतर समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here