जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नितेश केराम आज दिनांक 26/11/25 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल कन्हागाव येथे ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच शाळेचे मुख्यद्यापक श्री पेंदाम सर यांनी आपल्या विध्यार्थी यांना संविधाना विषय खुप काही मोलाचे मार्गदर्शन केले व ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलेल्या खुप काही सवलती तसेच सन्मान मिळवून दिला व समाजा मध्ये राहून आणि शिक्षण पूर्ण करू तसेच लहान मुला मुलींना शिक्षणाचा मार्ग व्हायला पाहिजे यासाठी ड्रा बाबासाहेब आंबेडकर झटले यासाठी आपण एक जुटीने येऊन आपण आज सम्पूर्ण राज्य भारत संविधान दिन व त्यांचे विचार आपल्या मना मध्ये आले पाहिजे यासाठी आपण हा दिवस मोट्या उत्साहाने साजरा केला जात आहे जेणेकरून आपली जी येणारी पिढी ही ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराणे घडली पाहिजे यासाठी दरवर्षी हा संविधान दिवस साजरा केला जातो या प्रसंगी उपस्थित मान्यवर पेंदाम सर मुख्यद्यापक जिवणे तसेच कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते