Home Breaking News कन्हाळगाव ते मांडवा महामार्गवर रस्त्यावर खडे

कन्हाळगाव ते मांडवा महामार्गवर रस्त्यावर खडे

39

कन्हाळगाव ते मांडवा महामार्गवर रस्त्यावर खडे

नितेश केराम
कन्हाळगाव वरून मांडवा जाणाऱ्या रस्त्यावर खडे पडले असून प्रशासनाच्या मार्गांवर दुर्लक्ष होत असून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होऊन राहिला परंतु या रस्त्याकडे कुणाचं लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच शाळेकरी विध्यार्थी यांना या रस्त्यारून जाण्या येण्यासाठी मोठी करत करावी लागत आहे परंतु या कन्हाळगाव ते मांडवा या रोडकडे या शासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्यावर मोठ. मोठे खडे पडले असून या रस्त्यावर शासन अजून कोणतेही पाहुल उचलून राहील नाही आज शाळेकरी विध्यार्थी यांना तसेच शेतकऱ्यांना या रोडवरून येण्या ज्याण्यासाठी मोठी करत करावी लागत असून या सरकारने या रोडची लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना व शाळेकरी विध्यार्थी यांना ज्याण्या येण्यासाठी मार्ग मोकळा होईल या रोडची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकरी तसेच शाळे करून राहिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here