Home Breaking News कोरपना तालुक्यातून ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यासाठी झटनारे तळपदार नव युवक यांना ग्रामपंचायत...

कोरपना तालुक्यातून ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यासाठी झटनारे तळपदार नव युवक यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांन कडून मंगेश चिंचोलकर यांना मानाचा मुजरा

63

कोरपना तालुक्यातून ग्रामपंचायत कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यासाठी झटनारे तळपदार नव युवक यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांन कडून मंगेश चिंचोलकर यांना मानाचा मुजरा



नितेश केराम
कोरपना कोरपना तालुक्यामध्ये एकूण 52 ग्रामपंचायत आहे त्या 52 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तालुका अध्यक्षाच काम श्री मंगेश चिंचोलकर मोट्या काटकसरी करत आहे मागील 4 ते 5 वर्षापासून मंगेश चिंचोलकर हा काम सांभाळत आहे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कोणतीही समस्या असो तो आपल्या कामामध्ये हलग्रजी पणा येऊ देत नाही आज पर्यंत मंगेश चिंचोलकर यांनी कुण्यास कर्मचाऱ्यांचा राग मानला नाही किंवा राग धरला सुद्धा नाही प्रत्येक वेळेस महिन्याला मिटिंग लावणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्ररलंबित ज्या काही समस्या किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां काही त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीमागे खंबीर पने उभ राहणे याचा हा प्रामाणिक पणा अजूनही कायम स्वरूपात आहे त्यांच प्रणाने आजही तो आपले काही कामं सोडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करतो परंतु या गोष्टी फायदा आमचे ग्रामपंचायत कर्मचारी घेऊन राहिले आज मंगेश चिंचोलकर सारखा वेक्ती आमच्या कडे नसता तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कुण्याच गोष्टीचा फायदा झाला नसता कारण तो एक आपल्या घरच कामं आहे असं समजून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या साठी झटत असतो आणि याच्या पुढे पण झटत राहणार आहे माजी एकच विनंती आहे की सर्व माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगायाच आहेकी मंगेश चिंचोलकर यांचा प्रामाणिक पणा पाहून त्यांना सहकार्य करावे जेणेकरून आपल्या सहकार्यने तो पुन्हा पुढे जाऊ शकतो व आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामं सुरळीत पने पार पाडू शकतो येवडीच माजी विनंती आहे माझ्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here