भाजपा घुग्घुसतर्फे रमजान ईदनिमित्त शेवईची किट वाटप

40

भाजपा घुग्घुसतर्फे रमजान ईदनिमित्त शेवईची किट वाटप

घुग्घुस : येथील भाजपातर्फे रमजान ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधवांना शेवईची किट वाटप करण्यात आली.

घुग्घुस शहर हे मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाते सर्व जाती, धर्माचे सन मोठया उत्साहात साजरे केले जातात.

रमजान ईदनिमित्त मुस्लिम समाज बांधवांना शेवईची किट वाटप करून रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, हसन शेख, नम्मी शेख, खलील अहमद, अमोल थेरे, मानस सिंग, गणेश कुटेमाटे, असगर खान, अनिस अहमद, हेमंत कुम्मरवार, बाबू शर्मा, नियाज खान आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here