Home Breaking News कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

51

कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला



नितेश केराम
आज दि 15/8/26 रोजी कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आहे तसेच यावेळी उपस्थित मान्यवर गावच्या सरपंच मॅडम सौ सुरेखाताई विनोद नवले तसेच गावचे उपसरपंच श्री विनोदभाऊ नवले माजी सरपंच श्री अरुण पाटील नवले माजी सरपंच श्री दामोदर पाटील नवले माजी सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण भाऊ हिवरकर ग्रा प सदस्य श्री महादेव पा कोवे ग्रा सदस्य सौ महानंदाताई शेंडे ग्रा प सौ वदंनाताई सोयाम ग्रा प सदस्य सौ अनिताताई दुर्वे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री वाभीटकार सर जिल्हा हायस्कूल शाळेचे मुख्यद्यापक श्री पेंदाम सर गावचे तंटामुक्त अध्यक्ष श्री सुधारकर माणूसमारे गावचे पेसा अध्यक्ष संतोष पा सोयाम पोलीस पाटील गोवर्धन मडावी तसेच गावातील नागरिक व युवक मोट्या संखेने उपस्थित होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here