Home Breaking News 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री संत साईबाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री संत साईबाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले

103

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री संत साईबाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले

घुग्घुस: आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोज गुरुवारला श्री संत साईबाबा बहुद्देशीय संस्था साईनगरी वार्ड क्रमांक सात घुगुस येथील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व शालेय विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना उत्कृष्ट चॉकलेटचे वाटप व बिस्किटे वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान गणेश शेंडे उपाध्यक्ष गणेशजी वजे सचिव पंकज जी बावणे सहसचिव श्रीकांत पतंरगे कोषाध्यक्ष शंकर कामतवरजी पंकज धोटेजी बबलू शैख नफीस भाई सुरेश हीकरे व विविध मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी संस्थेचे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मन भरून कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here