Home Breaking News RCCPL सिमेंट कंपनी माँइन्स परसोडा येथे तूर्तास आंदोलन रद्द करण्यात आले

RCCPL सिमेंट कंपनी माँइन्स परसोडा येथे तूर्तास आंदोलन रद्द करण्यात आले

141

RCCPL सिमेंट कंपनी माँइन्स परसोडा येथे तूर्तास आंदोलन रद्द करण्यात आले



कोरपणा: तहसीलदार  यांच्या उपस्थितीत RCCPL सिमेंट कंपनी यांचे अधिकारी व सरपंच उपसरपंच सदस्य व इतर यांच्या उपस्थितीत मौजा परसोडा रस्त्याचे परसोडा परसोडा नवीन व कोठोडा खु ह्या रस्त्याचे बांधकाम करणे लांबी अंदाजे 2.800किमी व CSR फंडातून नाली बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम परसोडा परसोडा नवीन कोठोडा खु रायपूर व गोविंदपूर येथील ग्राम पंचायत परसोडा यांनी प्रस्तावित केलेले कामे पूर्ण करून देण्याची मागणी ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी केली ती वरील कामे पूर्ण करून देण्याची लेखीस्वृपात RCCPL सिमेंट कंपनी यांच्या अधिकारी हम्मी दिल्यामुळे दिनांक 7/5/2025 ला होणारे आंदोलन सध्या तूर्तास रद्द करण्यात आले आहे.
जर कालावधी मध्ये वरील कामे पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले.
लेखी स्वरूपात अर्ज सादर करण्यात आले.  उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी कोरपना सौ गिर्जाताई रामभाऊ कोहचाडे सरपंच , सतीश गोंलावार, उपसरपंच गणेश मडावी ,सदस्य संदीप मडावी व इतर मान्यवर उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here