Home Breaking News जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द येथे संविधान दिना निमित्त विविध...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द येथे संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

31

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द येथे संविधान दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नितेश केराम
आज दिनांक 26/11/25 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द येथे संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले विध्याथ्यांनी संविधानवरील घोषवाक्य स्वतः तयार करून फलक तयार केले विध्यार्थीमध्ये संविधाना बद्दल आदर आणि जागृता निर्माण व्हावी यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली
चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा संविधानावर आधारित प्रश्नमंजूशा संविधान व भीमगीत स्पर्धा घेण्यात आल्या यामुळे विध्यार्थीमध्ये संविधानिक मुलांची जनजागृती झाली संविधान ऐकता व अखंडता मुलांचा अनुभाव देखण्यासाठी मानवी साखळी निर्मिती करून संविधान प्रस्थपिका वाचन करण्यात आली
विध्यार्थीमध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया समजून देण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले व्याख्यानमालेचा अध्यक्षस्थांनी शाळेचे मुख्यद्यापक कैलाश मैस्के प्रमुख अतिथी म्हणून शाळे च्या शिक्षिका कु पुष्पा सोयाम व शिक्षक महेश राठोड उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन सृष्टी इटकलवार हिने केले तर आभार प्रदर्शन कु जिविका दुरतकर हिने मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here