Home Breaking News कन्हाळगांव येथे श्री राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी...

कन्हाळगांव येथे श्री राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी उत्साहात साजरी

27

कन्हाळगांव येथे श्री राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी उत्साहात साजरी

नितेश केराम
मौजा कन्हाळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री राष्ट्र संततुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच मोजरी येथील सर्व भाविक भक्तांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत सुद्धा करण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिक तसेच तरुण मंडळीनी या कार्यक्रमाची शोभा वाढवून सहकार्य केले या वेळी मान्यवर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गावचे उपसरपंच विनोदभाऊ नवले यांनी आपल्या गावची परंपरा चालत रहावी असे मनोगत वेक्त केले यावेळी उपस्थित मान्यवर
गावच्या सरपंच मॅडम सौ सुरेखाताई विनोद नवले सरपंच तसेचे गावचे उपसरपंच श्री विनोदभाऊ नरहरी नवले ग्रा प सदस्य श्री महादेव पा कोवे ग्रा प सदस्य श्री रमेश मोहुले ग्रा प सौ महानंदा शेंडे ग्रा प सदस्य सौ मायाबाई भोयर ग्रा प सदस्य सौ अनिता धुर्वे ग्रा प सदस्य
तसेच इतर मान्यवर तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर माणूसमारे पोलीस पाटील गोवर्धन मडावी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पा नवले माजी सरपंच दामोधर पा मालेकार माजी उपसरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण पा हिवरकर विशाल गज्जलवार महादेव खंनके तूळशीदास पा टेकाम गुरुदेव मंडळाच्या अध्यक्षा सौ मंदाबाई नवले गुरुदेव मंडळाचे सेवाकरी गजानन मालेकार वामन खंनके दीपक जूनघरी प्रकाश डाहुले राजेश नवले नथु वरपटकार सुरेश दोरखंडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मोजरी येतील सर्व भक्तांनी या गावाबद्दल आपले मनोगत वेक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here