Home Breaking News तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत कु आशिष ना हिवरकर या विद्यार्थ्यांने लगातार...

तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत कु आशिष ना हिवरकर या विद्यार्थ्यांने लगातार तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकाऊन ह्यांट्रिक साधली

49

तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत कु आशिष ना हिवरकर या विद्यार्थ्यांने लगातार तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकाऊन ह्यांट्रिक साधली

नितेश केराम
कोरपना तालुका पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन माध्यमिक आश्रम शाळा धानोली येथे करण्यात आले उच माध्यमिक गट आदिवासी क्षेत्रात कु आशिष नारायण हिवरकर याने लगातर तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकाऊन संगीता चटप उच माद्यमिक आश्रम शाळा कोरपना शाळेचे नाव लॉकिक केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागेश गंगशेट्टीवार उदघाटक श्री जोगदंड शिक्षण अधिकारी प्रमुख पाहुणे श्री देवाळकर केंद्र प्रमुख श्री आळे केंद्र प्रमुख श्री गंगाधर राठोड ग्रा प सदस्य सौ किरण अरुण जाधव ग्रा प सदस्य श्री पिंगे सर मुख्याद्यापक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमा चे अध्यक्ष श्री नागेश गनशेट्टीवार प्राचार्य यांनी कु आशिष नारायण हिवरकर याने आदिवासी गटातुन प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव लॉकिक केले असे तोंड भरून कौतुक केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कु आशिष नारायण हिवरकर याने लागतर तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल मुख्याध्यापक श्री खडसे सर श्री वैभव सर श्री रणदिवे सर श्री नारायण हिवरकर बाबा सौ मंदाताई हिवरकर आई शिक्षक वर्ग इतर मान्यवरांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here