Home Breaking News मौजा खैरगाव येथे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य...

मौजा खैरगाव येथे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी उत्साहात साजरी

42

मौजा खैरगाव येथे वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 57 वी पुण्य तिथी उत्साहात साजरी

नितेश केराम
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मौजा खैरगाव येथे परम पूज वंदनीय श्री संत तुकडोजी महाराज यांची पुण्य तिथी मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमात गावाकऱ्यांनी तसेच तरुण मंडळीनी मोट्या प्रमाणात खुप मोलाचे सहकार्य केले तसेच सकाळी खैरगाव येथे प्रभात फेरी निघाली तसेच रोडने हर घरा जवळ रांगोळी काढण्यात आली तसेच मोजरी येतील सर्व भाविक भक्तांचे खैरगाव या गावामध्ये मोट्या उत्साहाने स्वागत करण्यात आले तसेच या गावचे सरपंच साहेब यांनी आपल्या मनोगता मधून सर्वांना धन्यवाद दिला कि या पुढे येणारी समोरची पिढी अशीच परंपरा चालवावी यासाठी आपल्या मनोगता मधून सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच मोजरी वरून येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळीचे स्वागत केले व खैरगाव या गावामध्ये अशीच परंपरा चालू राहावी जेणेकरून समोरच्या पिढीला काहीच या गोष्टीचा त्रास नाही झाली पाहिजे अशा नितीने आपले मनोगत वेक्त केले तसेच खैरगाव या गावात अशेच दरवर्षी कार्यक्रम शांतते प्रमाणे पार पडावे व खैरगाव वेसण मुक्ती वावा यासाठी सर्व गावातील भाविक भक्तांनी आपल्या कडून पार्थना करण्यात आली व आपला गाव स्वछ व सुंदर असायला पाहिजे अशी गावातील सर्व नागरिकांनी प्रार्थना केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here