Home Breaking News हिरापूर येतील अनुसूचित जाती पुरुष ससस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्याची...

हिरापूर येतील अनुसूचित जाती पुरुष ससस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्याची मागणी

87

हिरापूर येतील अनुसूचित जाती पुरुष ससस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्याची मागणी



नितेश केराम

कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या हिरापूर सांगोडा ग्रामपंचायत येतील अनुसूचित जाती पुरुष सदस्य आरक्षित रद्द झालेली जागा परत भरण्या बाबत येतील गथागत बोद्ध मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी राजुरा यांना एका निवेदनद्रारे करण्यात आले आहे मोहदय आपणास सविनय विनंती करण्यात येत आहे की ग्रामपंचायत हिरापूर सांगोडा येते एकूण साथ सदस्या पैकी वार्ड क्र ( तीन मध्ये सण 2025 च्या ग्रामपंचायत निवडणुकी अगोदर अनुसूचित जाती पुरुष आरक्षित एक जागा व सर्वसाधारन स्त्री एक जागा अशा दोन जागा नेहमी राहत होत्या

परंतु सण 2015 आणि 2020 च्या या दोन पंच्चवर्षीक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीची आरक्षित जागा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे अनुसूचित जातीचे प्रतिनिधीत्व नस्ट करण्यात आले आहे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीची व लोकसंख्या हीं एकूण असतांना सुद्धा अनुसूचित जातींचे लोकसंख्येच्या 25 टक्के आहे दरम्यान असे प्रतिनिधीत्व मध्येतरी सण 2015 निवडणुकीमध्ये नकारण्यात आले आहे व सण 2020 च्या ग्रामपंचायत तरी आपण सदर तक्रारीची दखल घेऊन रद्द करण्यात आलेली अनुसूचित जातीची आरक्षित जागा परत नियमित करावी व या समाजाला प्रतिनिधीत्वाची संधी बहाल करावी या आशेची मागणी येतील तथागत बुद्ध विहार युवा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी एका निवेदनाद्रारे करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here