अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई आरोपी गजाआड
नितेश केराम
चंद्रपूर : गडचांदूर हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका 12 चक्का ट्रकमधून अवैधरीत्या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोरपना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे त्यांच्याकडून 2 किलो 267 ग्रॅम दोडा पावडर आणि ट्रक असा एकूण 10 लाख 9 हजार 68 रु्पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी जम्मू काश्मीरच्या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे
दि 18 मे 2026 रोजी पोलीस मुखबिराकडून कोरपना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की गडचांदूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये ( क्र जेके 21 सी 4599 )ड्रायव्हरच्या केबीनमध्ये अवैधरीत्या अंमली पदार्थ घेऊन जाण्यात येत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन शासकीय पंच मापारी आणि फोटोग्राफर यांना सोबत 2’267 कि ग्र अंमली पदर्थ जप्त
घेतले गडचांदूर ते कोरपना रोडवरील वनसदी येतील शोयब सुपर मार्केटसमोर पोलिसांनी सापळा रचला संशयास्पद ट्रक येताच तो थांबवून चालकाला झडतीबाबत रीतसर माहिती देण्यात आली
ट्रकची आणि चालकाची झडती घेतली असता पोलिसांना चालकाच्या केबीनमध्ये एका पांढऱ्या गोणीत 4 हिरव्या रंगाच्या पॉलिथीन ब्यग आढ ल्या यामध्ये डोडा पावडर 2 267 किलो ग्रम ( अंदाजे किंमत रु 9’068) 12 चक्क ट्र
अंदाजे किंमत रु 10’00000 / एकूण जप्त मुद्देमाल रु 10’09’68 प्रकणी पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लिनकविरुद्ध एन डी पी एस कायदयाच्या कलम 8 क 15 ब 29 अनव्ये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे
यात जसवंतलाल श्रीबिसन दास (40) ट्रक चालक सोनु लवकुमार शर्मा (36) क्लिनर दोघेही रा घगवाल ता जि सांबा जम्मू काश्मीर ) असे आरोपीचे नाव आहे पुडील तपास सुरु आहे