Home Breaking News BLO भत्ता वर्ग 3 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामं मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून

BLO भत्ता वर्ग 3 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामं मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून

55

BLO भत्ता वर्ग 3 कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामं मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून



नितेश केराम
निवडून आयोगाच्या नव्या वेवस्थेनुसार वर्ग 3 कर्मचाऱ्यांची बूथ लेव्हल ऑफिसर,, ( BLO,) म्हूणन नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वार्षिक रू 12000 इतका भत्ता मंजूर करण्यात आला आहे मात्र या पूर्वी
BLO म्हूणन कार्यकरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता BLO सहाय्यक म्हणून नियुक्ती करून त्यांच्याकडून मोट्या प्रमाणात निवडूनक विशेयक कामे विनामोबदला करून घेतली जात असल्याने ग्रा प कर्मचाऱ्यांनी नाराजी वेक्त केली आहे
माहिती नुसार ग्रामपंचायत कर्मचारी यापूर्वी BLO म्हणून कार्यकरत असताना त्यांना वार्षिक रू 6000 इतका भत्ता मिळेत होता नव्याने आदेशानंतर वर्ग 3 कर्मचाऱ्यांना BLO पदाची जबाबदारी व रू 12000 वार्षिक भत्ता देण्यात आला असलातरी मतदार यादी पडताळणी घरभेटी SiR अर्वेक्षण अर्ज संकलन व माहिती अद्ययावत करणे यांसारखी प्रत्येकक्ष क्षेत्रीय कामे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे म्हणे आहे की तें आधीच ग्रामपंचायतील पाणी पुरवठा स्वछता कर वसुली जन्म, मृत्यू नोंदणी ग्रामसभा शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व ऑनलाईन सेवा यांसारखी महत्वाची कां
कामे सांभाळत आहे अशा परिस्थितीत अतिरिक्त निवडून क कामे कोणत्याही स्वतंत्र मोबल्याशिवाय देणे अन्यायकारक असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे
दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही निवडूनक विशेषक अतिरिक्त कामांपासून मुक्त करावे किंवा अपरिहार्य परिस्थितीत योग मानधानसह कामे द्यावीत अशी मागणी पुढे येत आहे
या बाबत संबंधित प्रशासनाने लक्ष घालून समान कामासाठी समान मोबदला या तत्वानुसार निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून वेक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here