Home Breaking News गजानन पाटील जुमनाके सामूहिक पेसा ग्रामसभा जिवत

गजानन पाटील जुमनाके सामूहिक पेसा ग्रामसभा जिवत

21

गजानन पाटील जुमनाके
सामूहिक पेसा ग्रामसभा
जिवत

नितेश केराम
काल दि 21ऑक्टॉबर रोजी 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील अध्य क्रांतीवीर गोंडवाना विदर्भाचे भूमिपुत्र शाहिद वीर बापूराव पुलेशवर शेडमाके यांच्या शाहिद दिनानिमित्त माझ्या जिवती येतील निवासस्थानी जिवती तालुक्यातील गावांच्या प्रतिनिधीची संयुक्त पेसा सामूहिक ग्रामसभा आयोजित करून या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले
महाराष्ट्रतील अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायदा हा आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी महत्वाचा कायदा आहे केंद्र सरकारचा पंचायतीचा अनुसूचित क्षेत्रापर्यंत विस्तार कायदा 1996 याचा उद्देश ग्रामसभा सक्षम करणे आदिवासीच्या परंपरा व संक्तृतीचे संरक्षण करणे आणि स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती वरील अधिकाररांना मान्यता देणे हा आहे ग्रामसभा ही गावाच्या स्वशासनाचा केंद्रबिंदू आहे गावाच्या विकास कामांमध्ये ग्रामस्थाना निर्णयप्रक्रीयेत सहभाग सहभाग घेण्याची संधी मिळते आदिवासीच्या पारंपरिक हकांचे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संसक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here