Home Breaking News शेतकरी संघटना जनसपंर्क राजुरा

शेतकरी संघटना जनसपंर्क राजुरा

39

शेतकरी संघटना जनसपंर्क राजुरा



नितेश केराम
राजुरा राजुरा तालुक्यातील शेतकरी संघटना शेतकरी महिला आघाडी शेतकरी युवा आघाडी स्वतंत्र भारत पक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक आयोजित दि 17/10/2026 रोज शनिवार ला दुपारी 12:00 वाजता शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार ऍड वामनराव चटप माजी आमदार राजुरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत संघटनेच्या दिवंगत नेत्यांना / कार्यकर्त्यांना सर्द्धांजली वाहण्यात आली तसेच दि 26 ऑकटोबर 2026 रोजी अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याच्या पूर्वतयारी व नियोजन बाबत चर्चा करण्यात आली तसेच चंद्रपूर येते होणाऱ्या दि 2 नोव्हेंबर 2026 रोजी विदर्भ निर्माण मेळाव्यासाठी बाईक र्याली संदर्भात आयोजन करण्यात आले असून या सम्पूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्री नीलकंठ कोरांगे जिल्हाध्यक्ष स्वभाप श्री दिलीप देरकर उपनगराध्यक्ष राजुरा रमेश मळे नगरसेवक राजुरा किशोर हिंगाने नगरसेवक राजुरा कपिल इड्डे तालुकाध्यक्ष शेस शेषराव बोन्डे प्रभाकर ढवस तसेच इतर सर्व विदर्भप्रेमी जेष्ठ युवा कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here