Home Breaking News अमेरिकेच्या विद्यापीठाकडून भद्रावतीचे क्रीडा प्रशासक ड्रा राकेश तिवारी यांना मानद ड्रॉक्टरेट प्रदान...

अमेरिकेच्या विद्यापीठाकडून भद्रावतीचे क्रीडा प्रशासक ड्रा राकेश तिवारी यांना मानद ड्रॉक्टरेट प्रदान क्रीडा क्षेत्रातील 25 वर्षाच्या तपस्येचा गौरव

65

अमेरिकेच्या विद्यापीठाकडून भद्रावतीचे क्रीडा प्रशासक ड्रा राकेश तिवारी यांना मानद ड्रॉक्टरेट प्रदान क्रीडा क्षेत्रातील 25 वर्षाच्या तपस्येचा गौरव



नितेश केराम
भद्रावती शहराचे आणि महाराष्ट्रiचे नाव आंतराष्टीय स्तरावर उज्वल करणारी अभिमानास्पद घटना घडली आहे ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी गेली 25 वर्षाहून अधिक काळ अविरत व निष्ठावान सेवा देणारे ख्यातनाम क्रीडा प्रशासक प्रशिक्षण आणि अंतराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी माननीय ड्रॉ राकेश ईश्वरलाल तिवारी तयांना अमेरिकेतील टेक्सiस येतील हाकिस विद्यापीठाकडून ( the texas) hakis university ) क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबदल मानद ड्रॉक्टर ( honoray ) doctorate) पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या अंतराष्ट्रीय सन्मानामुळे भद्रावतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे
1998 पासून ग्रामीण भागात क्रीडा रुजविण्याचे प्रामाणिक पर्यंत
ड्रॉ राकेश ईश्वरलाल तिवारी यांनी आपल्या क्रीडा कार्याची सुरुवात 1998 पासून ग्रामीण भागातून केली शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील खेळाडुनाही हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी परिश्रम घेतले विविध जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय क्रीडा संघटनांची यशस्वी उभारणीं करून खेळादूना हक्काचे सतत प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here